या कार्यालयातील निम्ननिर्देशित मोटार वाहन निरीक्षक आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्त्या स्कुल
बस सुरक्षितता समिती साठी त्यांचे नावासमोर दर्शविलेल्या तालुक्यासाठी असणाऱ्या शाळांमध्ये व या कार्यालयाच्या
कार्यक्षेत्रातील तालुक्यासाठी करण्यात येत आहे .

 
तालुका मोटार वाहन निरीक्षक यांचे नांव सहाय्यक मो. वा. नि यांचे नांव
माळशिरस श्री. अश्विनकुमार पोंदकुळें(७७२२०३३०४५) श्री. सनी कुडपणे(९६२३४३८३१०)
सांगोला श्री. संदिप पाटील(९८६०६६२८५८) श्री. अक्षय पोमण(८१४९६००७२३)
माढा श्री. वैभव राऊत(८२३७९५३८००) श्री. अक्षय खोमणे(९६३७८९४५५४)
करमाळा श्री. संभाजी गावडे(८८८८८८८३३९ ) श्री. रोहीत भोसले(९९२२०९६७३४)